Health Care Tips | जांभळाचे अतिसेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक, वाचा सविस्तरपणे!

| Updated on: May 19, 2022 | 9:36 AM

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक लोक जांभळाचे सेवन करतात. मात्र, यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसान होते. यामुळे ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, अशांनी जांभळाचे सेवन करू नये. जाभंळामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. मात्र याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते.

1 / 5
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये खरबूज, आंबा, कलिंगड, लिची ही फळे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मिळतात. तसेच उन्हाळ्यात जांभळ हे फळ देखील बाजारामध्ये मिळते. हे अतिशय चवदार फळ आहे. हे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांपासून संरक्षण करण्यास मदत करते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. मात्र, जांभळाचे अतिसेवन देखील आरोग्यासाठी घातक आहे.

2 / 5
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक लोक जांभळाचे सेवन करतात. मात्र, यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसान होते. यामुळे ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, अशांनी जांभळाचे सेवन करू नये.

3 / 5
जाभंळामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. मात्र याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते.

4 / 5
जांभळ हे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. पण याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने मुरुमांची समस्या निर्माण होते. यामुळे याचे अतिसेवन नको.

5 / 5
जांभळ खाल्ल्यानंतर उलट्यांचा त्रास होत असेल तर त्याचे सेवन टाळा. बऱ्याच लोकांना जांभळ खाल्ल्यानंतर उलट्या होतात. अशांनी याचे सेवन टाळावे. (वरील टिप्स सामान्य माहितीवर आधारित आहेत, फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)