Skin Care : त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी पपईचे ‘हे’ फेसपॅक चेहऱ्याला लावा, वाचा अधिक!
काही लोकांचा चेहरा जास्त तेलकट असल्याने नेहमीच चिकट असतो. मात्र, हा तेलकटपणा दूर करण्यासाठी पपई अत्यंत फायदेशीर आहे. तसेच पपई चेहऱ्यावरील डाग, पिपल्स, कोरडेपणाची समस्या दूर करण्यासाठी पपई फायदेशीर आहे. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही दूध आणि पपईचा खास फेसपॅक तयार करून आपल्या चेहऱ्याला लावू शकता.
1 / 4

काही लोकांचा चेहरा जास्त तेलकट असल्याने नेहमीच चिकट असतो. मात्र, हा तेलकटपणा दूर करण्यासाठी पपई अत्यंत फायदेशीर आहे. तसेच पपई चेहऱ्यावरील डाग, पिपल्स, कोरडेपणाची समस्या दूर करण्यासाठी पपई फायदेशीर आहे.
2 / 4

जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही दूध आणि पपईचा खास फेसपॅक तयार करून आपल्या चेहऱ्याला लावू शकता. हा पॅक चेहऱ्यावर 15-20 मिनिटे ठेवा आणि त्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.
3 / 4

चेहऱ्यावरील काळ्या डागांची समस्या दूर करण्यासाठी काकडी, पपई आणि टोमॅटोचा खास फेसपॅक चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग दूर होण्यास मदत होते.
4 / 4

चेहऱ्यावरील पिपल्सची समस्या दूर करण्यासाठी पपई आणि मधाचा फेसपॅक चेहऱ्याला लावा. यामुळे पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते.
Follow Us