
लक्षद्वीप येथील सर्वात प्रसिद्ध पदार्ख म्हणजे भात आणि अंड्यापासून तयार होत असलेलि किंजली... हा एक असा पदार्थ आहे, जो ग्रेव्हीसोबत आणखी चविष्ट लागतो.

किंजली या पदार्थाला नारळाचं दूध, गुळ आणि केळ्यासोबत देखील सर्व केलं जातं... दुसरी डिश आहे मुस कबाब... यामध्ये माश्यांचं तुकडे असतात.

लक्षद्वीप येथील तिसरा पदार्थ आहे फ्राईड ऑक्टोपस... ज्याचा क्रिस्पी फ्लेव्हर असतो... फ्राईड ऑक्टोपस देखील लक्षद्वीप येथील प्रसिद्ध पदार्थ आहे.

लक्षद्वीप येथील चौथ्या पदार्थाचं नाव आहे डिस मास पोडिचाथू... डिस मास पोडिचाथू हा पदार्ख पोळी किंवा भातासोबत सर्व केला जातो.

लक्षद्वीप पाचवा आणि सर्वांच्या आवडतीचा पदार्थ म्हणजे बटला अप्पम... लक्षद्वीप येथे बटवा अप्पम हा पदार्थ अंडे, साखर किंवा वेलची पासून तयार केला जातो.