सतत होणाऱ्या ​​उलट्यांचा त्रास दूर करण्यासाठी या आरोग्यदायी टिप्स फाॅलो करा आणि आराम मिळवा!

| Updated on: May 15, 2022 | 1:48 PM

काळी मिरी उलटीची समस्या दूर करण्यासाठी गुणकारी मानली जाते. उलटी आल्यासारखे वाटले की, लगेच तोंडात काळी मिरी टाका. यामुळे उलटी होणार नाही. बडीशेपमधील दाहक गुणधर्म उलट्या किंवा मळमळ दूर करते. त्यात थोडा सुगंधही असतो, त्यामुळे उलट्या थांबतात. बडीशेप तोंडात ठेवून चघळायची यामुळे उलटी होत नाही.

1 / 5
बऱ्याच लोकांना सतत उलटीचा त्रास होतो. सतत उलट्या होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक फायदेशीर ठरते. पण यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो. ज्याचा वापर करून या समस्येवर मात करता येते. आम्ही तुम्हाला या घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत.

2 / 5
काळी मिरी उलटीची समस्या दूर करण्यासाठी गुणकारी मानली जाते. उलटी आल्यासारखे वाटले की, लगेच तोंडात काळी मिरी टाका. यामुळे उलटी होणार नाही.

3 / 5
बडीशेपमधील दाहक गुणधर्म उलट्या किंवा मळमळ दूर करते. त्यात थोडा सुगंधही असतो, त्यामुळे उलट्या थांबतात. बडीशेप तोंडात ठेवून चघळायची यामुळे उलटी होत नाही.

4 / 5
काळे मीठ पोटात तयार होणारा वायू दूर करतो. तर आल्याचा रस पोटात निर्माण होणारी उष्णता दूर करू शकतो. आले घेऊन किसून घ्या. आता त्यात काळे मीठ मिसळा आणि तोंडात ठेवा.

5 / 5
उलटी होत असताना चिंचेचा रस मधात मिसळून प्या. यामुळे अपचन आणि अॅसिडिटीची समस्या दूर होईल. त्याचप्रमाणे या पद्धतीमुळे तुमचा मूडही चांगला होईल. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)