AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana : 4000 कोटींपेक्षा जास्त कमाई करेल…प्रसिद्ध अभिनेत्रीचं आदिनाथ कोठारेच्या ‘रामायण’बद्दल वक्तव्य

Actress On Ramayana : 'रामायण' या सिनेमाबद्दल प्रसिद्ध अभिनेत्रीनं केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

Ramayana : 4000 कोटींपेक्षा जास्त कमाई करेल...प्रसिद्ध अभिनेत्रीचं आदिनाथ कोठारेच्या 'रामायण'बद्दल वक्तव्य
| Updated on: Nov 18, 2026 | 9:54 PM
Share

रणबीर कपूरचा ‘रामायण’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही प्रचंड कमाई करत आहे आणि आता तो जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 5 भारतीय चित्रपटांपैकी एक बनला आहे. अभिनेत्री लारा दत्तानं या चित्रपटाबाबत एक भविष्यवाणी केली आहे. तिच्या मते, हा चित्रपट त्याच्या 4,000 कोटी रुपयांच्या बजेटपेक्षा खूप जास्त कमाई करेल.

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत, लारानं ‘रामायण’बद्दल बोलताना सांगितलं की, हा चित्रपट जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक बनला आहे. विशेष म्हणजे, लारानं या चित्रपटात राणी कैकेयीची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या 4,000 कोटी रुपयांच्या बजेटबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘मला खात्री आहे की हा सिनेमा बजेट वसूल करेल. केवळ बॉक्स ऑफिसद्वारेच नाही, तर नमितनं (‘रामायण’चे निर्माते नमित मल्होत्रा) आखलेल्या अनोख्या योजनांमुळेही. मला विश्वास आहे की, हा चित्रपट त्याच्या बजेटपेक्षा खूप जास्त कमाई करेल.’

14 व्या दिवशी 1500 कोटींचा टप्पा ओलांडला

दरम्यान, ‘रामायण’ दोन भागांमध्ये बनवला जात असून, सिनेमाचं एकूण बजेट 4,000 कोटी रुपये आहे. रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांची प्रमुख भूमिका असलेला पहिला भाग, ‘रामायण’, 5 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. 18 नोव्हेंबरपर्यंत, या चित्रपटानं जगभरात 1500 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत, या चित्रपटानं भारतात 839 कोटी रुपये आणि परदेशात अंदाजे 700 कोटी रुपये कमावले आहेत.

‘रामायण’ सिनेमाची कमाई

दरम्यान, सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, रणबीर कपूरच्या ‘रामायण’ सिनेमानं दुसऱ्या बुधवारी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. चित्रपटानं 14व्या दिवशी 16 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. मंगळवारपासून चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे. 13 व्या दिवशी, चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 28 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. 12व्या दिवशी, चित्रपटाची कमाई 32 कोटी रुपये होती. 14व्या दिवशी कमाईत वाढ होण्यास वाव आहे. पण, आतापर्यंत चित्रपटानं नेट कमाईत केवळ 832 कोटी रुपये आणि एकूण कमाईत 1000 कोटी रुपये कमावले आहेत.

Follow Us
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण