
भारतीय संस्कृतीत कायम सण आणि उत्साहांना अधिक महत्त्व असतं. गुढी पाडवा म्हणजे नव्या वर्षाची सुरुवात... उद्या गुढी पाडवा आहे.

संपूर्ण भारतात सध्या गुढी पाडव्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. अशात दारात रांगोळी काढण्यासाठी फारसा वेळ पुरत नाही.

त्यामुळे काही अशा रांगोळ्या, ज्या सोप्या पण आकर्षक दिसतील. रांगोळी काढल्यामुळे सणांची शोभा वाढते.

वेगवेगळे रंग वापरुन आकर्षक रांगोळी काढू शकता. फोटोंमध्ये दिसणाऱ्या रांगोळ्या तुम्ही 10 ते 15 मिनिटांमध्ये काढू शकता.

इन्स्टाग्राम, इंटरनेट, यूट्यूबवर अनेक वेगळ्या प्रकरच्या रांगोळ्या असतात. ठिपक्यांच्या रांगोळ्यामुळे देखील वेळ जास्त लागत नाही.