गुढी पाडवा
चैत्र महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून हिंदू नववर्ष साजरा केलं जातं. हा दिवस गुढी पाडवा म्हणून साजरा केला जातो. हा उत्सव मुख्यत: महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्रप्रदेशात साजरा केला जातो. गुढी पाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात असते. हिंदूंसाठी या सणाचं सांस्कृतिक महत्त्व आहे. मराठमोळी माणसं या दिवशी घराच्याबाहेर समृद्धीचं प्रतिक असलेली गुढी उभारतात. यावेळी खास पारंपारिक पोषाखात पूजा अर्चा करत गुढी उभारली जाते.
गिरीजा प्रभू, मृणाल दुसानिस.. मराठी कलाकार असा साजरा करणार गुढीपाडवा
मराठी कलाकर यंदाचा गुढीपाडवा कसा साजणार, याविषयी व्यक्त झाले आहेत. मृणाल दुसानिस, गिरीजा प्रभू, राज हंचनाळे, विजय आंदळकर यांसारख्या कलाकारांनी आपल्या काही आठवणीसुद्धा सांगितल्या आहेत.
- स्वाती वेमूल
- Updated on: Mar 27, 2025
- 1:22 pm
Gudi Padwa 2024: लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा कसा साजरा करणार मराठी कलाकार?
मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील काही कलाकारांचा हा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा आहे. तितीक्षा तावडे-सिद्धार्थ बोडके आणि प्रसाद जवादे-अमृता देशमुख यांनी गुढीपाडव्याचा प्लॅन सांगितला आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Apr 9, 2024
- 9:39 am
Gudi Padwa 2024 | गुढी पाडव्याला दारात काढा साधी आणि सोपी रांगोळी, ‘या’ 5 आकर्षक रांगोळ्या
Gudi Padwa 2024 | 'या' 5 झटपट होणाऱ्या सोप्या रांगोळ्यांमुळे तुमचा गुढी पाडवा सण होईल आणखी खास, साध्या रांगोळ्या चर्चेत... मंगळवारी म्हणजे उद्या गुढीपाडवा आहे, त्यामुळे सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे.... सर्वत्र गुढी पाडव्याची जय्यत तयारी सुरु...
- shweta Walanj
- Updated on: Apr 8, 2024
- 3:23 pm
गुढीपाडवा आणि माधुरी दीक्षित हिचा मराठमोळा लूक, मिरवणुकीसाठी करा भन्नाट लूक
मंगळवारी म्हणजे उद्या गुढीपाडवा आहे, त्यामुळे सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. अशात महिलांना पाडव्यासाठी लुक कसा करावा? असा प्रश्न नक्की पडला असेल... तर अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचे काही खास लूक तुम्ही नक्की फॉलो करू शकता...
- shweta Walanj
- Updated on: Apr 8, 2024
- 1:47 pm
मालिकांमधील कलाकारांकडून उत्साहात साजरा होणार गुढीपाडव्याचा सण
मालिकांमध्ये गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा होणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग, सुख म्हणजे नक्की काय असतं, अबोली, घरोघरी मातीच्या चुली, लक्ष्मीच्या पाऊलांनी आणि प्रेमाची गोष्ट मालिकेत पाडव्याचा गोडवा पहायला मिळणार आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Apr 8, 2024
- 12:24 pm
Gudi Padwa 2024 : नेसून साडी, माळून गजरा… मित्र, मैत्रिणींना द्या गुढीपाडव्याच्या हटके शुभेच्छा…
मराठी माणसाचा हक्काचा सण म्हणजे गुढीपाडवा. हिंदू कॅलेंडरनुसार गुढीपाडव्याच्या दिवसापासून मराठी नवीन वर्ष सुरू होतं. उद्या म्हणजे 9 एप्रिल रोजी यंदा गुढीपाडवा साजरा करण्यात येणार आहे. घरावर गुढी उभारून हा सण साजरा केला जातो. तसेच या दिवशी शोभायात्रा काढल्या जातात. एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. घरात गोडधोड पदार्थ बनवले जातात. अन् हा दिवस अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.
- manasi mande
- Updated on: Apr 8, 2024
- 9:29 am
Gudi Padwa 2024 : गुढी पाडवा कधी? शुभ मुहूर्त काय? का आणि कसा साजरा करतात मराठी नववर्ष दिन ?
यंदा 9 एप्रिल रोजी महिन्यात गुढी पाडवा म्हणजे मराठी नववर्ष दिन आहे. या दिवसाचं नेमकं महत्त्व काय आहे ? हा सण का आणि कशासाठी साजरा केला जातो ? फक्त महाराष्ट्रातच हा दिवस साजरा केला जातो का? इतर राज्यात या दिवसाला काय नावाने संबोधतात? या दिवशीचा मुहूर्त असतो का? या सर्व प्रश्नांचा आढावा या बातमीत घेण्यात आला आहे.
- manasi mande
- Updated on: Apr 4, 2024
- 12:58 pm
Gudi Padwa 2024 : यंदा किती तारखेला साजरा होणार गुढी पाडवा? अशाप्रकारे करा गुढीची पूजा
Gudi Padwa रामायण काळात दक्षिण भारत बालीच्या जुलमी राजवटीत होता. सीताजींचा शोध घेत असताना जेव्हा प्रभू राम सुग्रीवाला भेटले तेव्हा त्यांनी श्रीरामांना बालीच्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर प्रभू रामाने बालीचा वध करून तेथील लोकांना त्याच्या कुशासनातून मुक्त केले. हा दिवस चैत्र प्रतिपदेचा होता असे मानले जाते. म्हणूनच या दिवशी गुढी किंवा विजय पताका फडकवली जाते.
- Nitish Gadge
- Updated on: Apr 4, 2024
- 12:59 pm