World’s Spiciest Chilli Peppers : जगातील सर्वात झणझणती आणि तिखट मिरच्या, ‘या’ पाच मिरच्यांची माहिती आहे का?

| Updated on: Jun 11, 2021 | 10:59 AM

कॅरोलिना रीपर - ही जगातील सर्वात तिखट मिरची आहे. रिपोर्ट्सनुसार, ही मिरचा सर्वातप्रथम दक्षिण कॅरोलिनामध्ये आढळली होती, म्हणून या मिरचीचे नाव कॅरोलिना रीपर आहे.

1 / 5

2 / 5
मोरुगा स्कोर्पियन- त्रिनिदादमधील ही दुसरी सर्वात तिखट मिरची आहे. तज्ज्ञांच्या मते, तिखटपणा सोडला तर ही मिरची फळांसारखी आहे.

3 / 5
नागा मोरीच - 'द स्नेक' म्हणून ही मिरची ओळखली जाते, ही मिरची बांगलादेशामध्ये येते. तज्ज्ञांच्या मते, या मिरचीची चव अतिशय तिखट आहे.

4 / 5
चॉकलेट त्रिनिदाद स्कोर्पियन - ही जगातील आणखी एक सर्वात तिखट मिरची आहे. ही मिरची खूप मसालेदार आहे. हे बीबीक्यू आणि सॉसमध्ये वापरले जाते.

5 / 5
भुत झोलकिया - ही मिरची खूप मसालेदार आहे. ही मिरची प्रामुख्याने भारतात आढळते. भुत झोलकिया 4 - 7 सेमी लांबीची मिरची आहे. डिफेन्स रिसर्च लॅबोरेटरीच्या म्हणण्यानुसार भुत झोलकियाची तीक्ष्णता 855,000 एसएचयू आहे.