हिवाळ्याच्या हंगामात निरोगी राहण्यासाठी ‘या’ 4 आयुर्वेदिक घटकांचा आहारामध्ये समावेश करा!

| Updated on: Nov 13, 2021 | 3:46 PM

बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम फक्त आपल्या केसांवर आणि त्वचेवरच होत नाही तर आरोग्यावर देखील होतो. यादरम्यान आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण काही आयुर्वेदिक उपाय केले पाहिजेत. आवळा हे लोकप्रिय सुपरफूड आहे. हा व्हिटॅमिन समृद्ध आवळा कच्चा, गोळ्या, पावडर स्वरूपात उपलब्ध आहे.

1 / 4
बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम फक्त आपल्या केसांवर आणि त्वचेवरच होत नाही तर आरोग्यावर देखील होतो. यादरम्यान आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण काही आयुर्वेदिक उपाय केले पाहिजेत.

2 / 4
आवळा हे लोकप्रिय सुपरफूड आहे. हा व्हिटॅमिन समृद्ध आवळा कच्चा, गोळ्या, पावडर स्वरूपात उपलब्ध आहे. नियमित  सेवनाने हृदयाचे विविध आजार बरे होतात. खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते. यामुळे आपल्या दररोजच्या आहारामध्ये आवळ्याचा समावेश करा.

3 / 4
जास्वंदाच्या फुलाचा सर्वाधिक वापर त्वचा आणि केसांसाठी केला जातो. मात्र, जास्वंदाच्या फुलाची पावडर श्वासोच्छवासासाठी उत्तम आहे. हे स्वच्छ श्वास घेण्यास प्रोत्साहन देते आणि सर्दी आणि खोकल्यासारख्या समस्या दूर करते.

4 / 4
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी असते. या पावडरमुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. हे तोंडाचे आरोग्य सुधारण्यास देखील मदत करते. संत्र्याच्या सालीमुळे वजन नियंत्रणात राहते आणि पचन व्यवस्थित होते.