हिवाळ्याच्या हंगामात आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करा आणि निरोगी राहा!

| Updated on: Nov 01, 2021 | 9:58 AM

हिवाळ्याच्या हंगामामध्ये बाहेरचे काही खाण्याऐवजी घरात पौष्टिक आहार घेतला पाहिजे. हिवाळ्यात आहारात कॉर्न, मका आणि बाजरी यांचा समावेश करा. पौष्टिक आहार तुमचे पचन मजबूत करते. आपल्या आहारात जास्त प्रथिने, फायबर आणि लोह असणे आवश्यक आहे. तसेच या हंगामात जास्तीत-जास्त फळांचा देखील आपल्या आराहामध्ये समावेश करा.

1 / 4
हिवाळ्याच्या हंगामामध्ये बाहेरचे काही खाण्याऐवजी घरात पौष्टिक आहार घेतला पाहिजे. हिवाळ्यात आहारात कॉर्न, मका आणि बाजरी यांचा समावेश करा.

2 / 4
पौष्टिक आहार तुमचे पचन मजबूत करते. आपल्या आहारात जास्त प्रथिने, फायबर आणि लोह असणे आवश्यक आहे. तसेच या हंगामात जास्तीत-जास्त फळांचा देखील आपल्या आराहामध्ये समावेश करा. यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि तुमचे वजन कमी होते.

3 / 4
हिवाळ्यात गूळ खाण्यामुळे आपणा बर्‍याच आजारांपासून दूर राहू शकतो. गूळामध्ये आयरन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या पोषक घटक असतात. यामुळे या हंगामात गुळाचा समावेश आपल्या आहारामध्ये करा.

4 / 4
हिवाळ्यात डिंक लाडू खाल्ले पाहिजेत. हे लाडू तुमचे शरीर आतून गरम ठेवते. या लाडूमध्ये डिंक आणि विविध प्रकारचा सुकामेवा वापरला जातो.