AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगाने घडामोडी, रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा थेट कोअर कमिटीचे बैठक, सुनेत्रा पवार यांनी..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक आज आहे. कालच सुनेत्रा पवार यांनी आमदारांसोबत बैठक घेतली. त्यांनी आमदारांच्या अडचणी नक्की काय आहेत, ते जाणून घेतले. त्यानंतर पुन्हा आता बैठक घेतली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगाने घडामोडी, रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा थेट कोअर कमिटीचे बैठक, सुनेत्रा पवार यांनी..
NCP meeting
| Updated on: Nov 04, 2026 | 8:59 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची आज महत्त्वपूर्ण बैठक आहे. कालच महत्वाची बैठक झाली. सुनेत्रा पवार यांनी आपल्या आमदारांसोबत संवाद साधला. यादरम्यान आमदारांनी थेट तक्रारीचा पाढाच वाचला. कशाप्रकारे भाजपाची दादागिरी सुरू आहे आणि काम करू दिले जात नसल्याचे अनेकांनी म्हटले. सातारा निवडणुकीत काय घडले, हे देखील सुनेत्रा पवार यांना सांगण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची आज सकाळी 9 वाजता बैठक आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. पक्षातील युवा नेतृत्व आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद आहेत. यासोबतच महायुती असूनही राष्ट्रवादीला डावलले जात असल्याचाही आरोप आहे. युवा नेते आणि ज्येष्ठ नेत्यांमधील खटके उडाल्याच्या पार्श्वभूमीवर बैठक असल्याची माहिती मिळतंय.

पक्षांतर्गत नाराजी आणि मतभेदांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. पक्षातील समन्वय आणि पुढील राजकीय रणनीतीबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता. यादरम्यानच घडामोडींना वेग येत आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडून बैठकींवर बैठकी घेतल्या जात आहेत. अर्थखात्यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. काही नेत्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली.

निधी मिळाला नाही तर जेवढ्या मताने निवडून आलो तेवढ्याच मताने पडण्याची शक्यता नाकारता येत नाही नाशिक मधील आमदारानी या बैठकीत भावना व्यक्त केली. सातारा जिल्ह्यातील मंत्री मकरंद आबा पाटील यांच्याकडून भाजपची दादागिरी नेमकी कशी वाढली आहे, याबाबत सांगण्यात आलं. नुकताच सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत कशा प्रकारे त्रास दिला याबाबत सांगितलं त्यामुळे नंतरच्या काळात जिल्हा बँक निवडणूक कशा प्रकारे शिवसेनेला सोबत घेऊन निवडणूक लढली याबाबत माहिती दिली.

नाशिक जिल्ह्यातील महिला आमदार सरोज अहिरे यांच्याकडून जिल्ह्यात काम करत असताना तसेच नुकताच सुरू झालेल्या कुंभमेळाच्या कामात कशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भाजपकडून डावलण्यात आलं आहे. याबाबत तक्रार या बैठकीत करण्यात आली.पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी बैठक सुरू होण्यापूर्वीच कोणत्याही प्रकारे बैठकीत राजकारण नको अशा स्पष्ट सूचना आमदारांना दिल्यामुळे बैठकीत गोंधळ न होत आमदारानी आपल्या तक्रारी मांडल्या.

Follow Us
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!