Health Tips : निरोगी राहण्यासाठी ‘या’ भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा!

| Updated on: Nov 29, 2021 | 12:27 PM

पालक खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे आपल्यापैकी सर्वांनाच माहीती आहे. पालकाचा आहारात समावेश करून आपण अनेक रोग दूर ठेऊ शकतो. डोळे आणि हाडे निरोगी ठेवण्यासाठी पालक मदत करते. ब्रोकोली अनेक आरोग्यदायी फायद्यांसाठी ओळखली जाते.

1 / 5
पालक खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे आपल्यापैकी सर्वांनाच माहीती आहे. पालकाचा आहारात समावेश करून आपण अनेक रोग दूर ठेऊ शकतो. डोळे आणि हाडे निरोगी ठेवण्यासाठी पालक मदत करते.

2 / 5
ब्रोकोली अनेक आरोग्यदायी फायद्यांसाठी ओळखली जाते. ब्रोकोलीमध्ये लोह, जीवनसत्व ब आणि क मिळते. तसेच ब्रोकोली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.

3 / 5
कोबीमध्ये लोहासोबतच व्हिटॅमिन बी6 आणि फोलेटही मुबलक प्रमाणात असते. यामध्ये भरपूर फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात. जे निरोगी आरोग्य ठेवण्यास मदत करतात.

4 / 5
हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी डाळिंब अत्यंत फायदेशीर आहे. डाळिंबमध्ये फायबर, कॅल्शियम आणि प्रथिने देखील भरपूर असतात.

5 / 5
दररोज एक सफरचंद खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याशिवाय त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आणि व्हिटॅमिन सी देखील असते.