Health Care : ‘हे’ पदार्थ कधीही फ्रीजरमध्ये ठेवू नका, जाणून घ्या महत्वाची माहीती!

| Updated on: Nov 22, 2021 | 8:29 AM

आपण बऱ्याचवेळा उरलेले अन्न फ्रीजमध्ये ठेऊन पुन्हा गरम करून खातो. तसेच अनेक भाज्या आणि फळे खराब होऊ नयेत म्हणून फ्रीजरमध्ये देखील ठेवतो. मात्र, काही पदार्थ, फळे आणि भाज्या फ्रीजरमध्ये ठेवणे टाळले पाहिजे. कारण काही पदार्थ सकल अन्नात बदलू शकतात आणि आरोग्यास धोका निर्माण करू शकतात.

1 / 6
आपण बऱ्याचवेळा उरलेले अन्न फ्रीजमध्ये ठेऊन पुन्हा गरम करून खातो. तसेच अनेक भाज्या आणि फळे खराब होऊ नयेत म्हणून फ्रीजरमध्ये देखील ठेवतो. मात्र, काही पदार्थ, फळे आणि भाज्या फ्रीजरमध्ये ठेवणे टाळले पाहिजे. कारण काही पदार्थ सकल अन्नात बदलू शकतात आणि आरोग्यास धोका निर्माण करू शकतात. हे पदार्थ नेमके कोणते हे आपण जाणून घेणार आहोत.

2 / 6
दूध फ्रीजरमध्ये ठेवल्यावर दुग्धजन्य दूध इतर सोडा किंवा बिअरप्रमाणे विस्तारते. त्याचे कारण म्हणजे त्यात 87 टक्के पाणी असते.  जेव्हा डेअरी दूध गोठते, तेव्हा त्याची रचना मोठ्या प्रमाणात बदलू शकते आणि चिकट होऊ शकते. यामुळे दूध फ्रीजरमध्ये ठेवणे टाळाच.

3 / 6
बरेच लोक काकडी फ्रीजरमध्ये ठेवतात. मात्र, काकडी फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे तिची चव बदलते. यामुळे कधीही काकडी फ्रीजरमध्ये ठेऊ नका.

4 / 6
अंडी फ्रीजरमध्ये ठेवल्याने बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. यामुळे अंडी फ्रीजरमध्ये ठेऊ नका.

5 / 6
जर तुम्ही फळे फ्रीजरमध्ये ठेवली तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्यांच्या पौष्टिकतेला बाधा येते. एवढेच नाही तर फळे फ्रीजरमध्ये ठेवली की ती आतून सुकतात ज्यामुळे त्यांच्या चवीवर परिणाम होतो.

6 / 6
कधीही बटाटे फ्रीजरमध्ये ठेऊ नका. फ्रीजरमध्ये बटाटे ठेवल्यामुळे बटाट्यांना कोम फुटतात आणि बटाटे खराब होतात.