Skin Care Tips : लिंबाची पाने त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या त्याचे फायदे!

| Updated on: Apr 17, 2022 | 3:26 PM

कामाचा ताण आणि थकवा यांचा परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. या समस्येवर मात करण्यासाठी लिंबाच्या पानांची मदत घ्या. एका भांड्यात लिंबाच्या पानांची पेस्ट ठेवा आणि त्यात दोन चमचे मध घाला. डोळ्याभोवती लावा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. जर तुम्हाला लिंबाच्या पानांचा क्लीन्सर म्हणून वापर करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला एलोवेरा जेल आणि पुदिन्याची पाने देखील लागतील. लिंबाच्या पानांचा अर्क घ्या आणि त्यात एक चमचा कोरफड जेल घाला.

1 / 5
कामाचा ताण आणि थकवा यांचा परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. या समस्येवर मात करण्यासाठी लिंबाच्या पानांची मदत घ्या. एका भांड्यात लिंबाच्या पानांची पेस्ट ठेवा आणि त्यात दोन चमचे मध घाला. डोळ्याभोवती लावा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.

2 / 5
जर तुम्हाला लिंबाच्या पानांचा क्लीन्सर म्हणून वापर करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला एलोवेरा जेल आणि पुदिन्याची पाने देखील लागतील. लिंबाच्या पानांचा अर्क घ्या आणि त्यात एक चमचा कोरफड जेल घाला. तसेच एक चमचा पुदिन्याच्या पानांचा रस घाला. ही पेस्ट कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा.

3 / 5
मुलायम त्वचेसाठी लिंबाच्या पानांपासून बनवलेले लोशन वापरून पहा. खोबरेल तेल घ्या आणि त्यात लिंबाच्या पानांचा अर्क मिसळा आणि चेहरा आणि हातांना लावा. याचा नियमित वापर केल्याने तुमची त्वचा मुलायम होऊ शकते.

4 / 5
लिंबाप्रमाणेच त्याची पाने देखील त्वचेवरील पिंपल्स दूर करण्यासाठी प्रभावी मानली जातात. पिंपल्स दूर करण्यासाठी तुम्हाला लिंबाच्या पानांचा फेसपॅक बनवा. एका भांड्यात दोन ते तीन चमचे मुलतानी माती घ्या आणि त्यात लिंबाच्या पानांचा अर्क आणि मध मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून कोरडी होऊ द्या.

5 / 5
ऊन आणि उष्णतेमुळे त्वचेचा रंग निघून जातो, अशा स्थितीत त्वचा उजळण्यासाठी लिंबाच्या पानांची मदत घेऊ शकता. एक चमचा लिंबाच्या पानाच्या अर्कात थोडी हळद मिसळून चेहऱ्यावर लावा. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)