AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खुशखबर आलीच! शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार 2000 रुपये, थेट बँक खात्यात पैसे येणार!

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 22 वा हप्ता कधी दिला जाणार, याची वाट पाहिली जात आहे. आता या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये पाठवले जाऊ शकतात. याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

| Updated on: Mar 10, 2026 | 7:43 PM
Share
देशभरातील कोट्यवधी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या 2000 रुपयांची वाट पाहात आहेत. अगोदर हे पैसे फेब्रुवारी महिन्यातच दिले जातील, असे सांगितले जात होते. परंतु अद्याप शेतकऱ्यांना हे पैसे मिळालेले नाहीत. असे असतानाच आता या पैशांबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

1 / 5
पीएम शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात. तीन टप्प्यांत ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाते. आता शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 22 वा हप्ता मिळणार आहे.

पीएम शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात. तीन टप्प्यांत ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाते. आता शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 22 वा हप्ता मिळणार आहे.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार हा 22 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर येत्या 13 मार्च रोजी येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 मार्च रोजी आसामच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मोदी या हप्त्याची घोषणा करतील, अशी शक्यता व्यक्त केली जाते. परंतु याबाबतची अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा सरकारने केलेली नाही.

3 / 5
यायाधीचा 21 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 2025 सालाच्या शेवटी पाठवण्यात आला होता. सामान्यत: प्रत्येक चार महिन्यांनी हे पैसे शेतकऱ्यांना दिले जातात. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही, त्यांना हा हप्ता मिळणार नाही.

4 / 5
न

5 / 5
Follow Us
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...