AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Squash Junior Championship 2026: भारताची अनाहत सिंह वर्ल्ड चॅम्पियन, 16 वर्षात पहिल्यांदा घडलं

वर्ल्ड ज्युनिअर स्क्वॅश चॅम्पियनशिप जिंकणारी अनाहत सिंह पहिली भारतीय ठरली आहे. यासह तिने इजिप्तचा या स्पर्धेतील दबदबा संपुष्टात आणला आहे. तिच्या या कामगिरीनंतर संपूर्ण देशात तिचं कौतुक होत आहे.

| Updated on: Jul 26, 2026 | 6:16 PM
Share
भारताची अनाहत सिंह हीने वर्ल्ड स्क्वॅश ज्युनिअर चॅम्पियन स्पर्धेत इतिहास रचला आहे. अशा कामगिरी करणारी पहिली भारतीय ठरली आहे. यासह तिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गेल्या 16 वर्षांपासून सुरू असलेला एक अध्याय संपवला आहे. (Photo: PTI)

1 / 5
18 वर्षीय अनाहत सिंहने वर्ल्ड स्क्वॅश ज्युनिअर चॅम्पियनशिप अंतिम फेरीत इजिप्तच्या रुक्या सालेमला 3-0 ने  मात देत विजेतेपद पटकावलं. तिने या स्पर्धेत रुक्या सालेमला हावी होण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे तिला शरणागती पत्कारण्याशिवाय पर्यायच उरला नाही. (Photo: PTI)

2 / 5
अनाहत सिंहने वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत जेतेपद पटकावून नावलौकिक मिळवला असं नाही. तर गेल्या 16 वर्षांपासून या स्पर्धेवर इजिप्त एकछत्री अंमल होता. अखेर त्यांची विजयी मालिका संपुष्टात आणली. तसेच हे जेतेपद जिंकणारी पहिली भारतीय ठरली. (Photo: PTI)

3 / 5
जागतिक ज्युनिअर स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेतील 16 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच इजिप्तबाहेरील खेळाडू विजेता ठरला. अनाहत सिंहने ही कामगिरी केली. तिच्या कामगिरीमुळे  कॅनेडियन स्क्वॅश कोर्टवर भारताचा झेंडा अभिमानाने फडकला. (Photo: X)

4 / 5
अनाहत सिंह आधी अमेरिकेच्या अमांडा सोभी हीने जागतिक ज्युनिअर स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेत जेतेपद मिळवलं होतं. तिे 2010 मध्ये हा कारनामा केला होता. मात्र त्यानंतर सलग इजिप्तच्या खेळाडूंनी जेतेपदावर नाव कोरलं होतं. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच