AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोलापूर हादरलं! हृदय पिळवटून टाकणारी घटना; आई अन् मुलीची रेल्वेसमोर उडी

| Edited By: | Updated on: Jul 26, 2026 | 9:50 PM
Share
सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, आई आणि मुलीनं रेल्वेसमोर उडी मारून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, आई आणि मुलीनं रेल्वेसमोर उडी मारून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

1 / 5
त्या सोलापूरमधल्या सुशील नगर परिसरातील रहिवाशी होत्या, वर्षा आधटराव वय 33 वर्ष आणि स्वरा आधटराव वय 14 वर्ष असं रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केलेल्या आई आणि मुलीचं नाव आहे.

त्या सोलापूरमधल्या सुशील नगर परिसरातील रहिवाशी होत्या, वर्षा आधटराव वय 33 वर्ष आणि स्वरा आधटराव वय 14 वर्ष असं रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केलेल्या आई आणि मुलीचं नाव आहे.

2 / 5
रविवारी पहाटे विजापूर रोड परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे, त्यांनी  रेल्वेसमोर उडी मारून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

रविवारी पहाटे विजापूर रोड परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे, त्यांनी रेल्वेसमोर उडी मारून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

3 / 5
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तताडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तताडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

4 / 5
दरम्यान त्यांनी आत्महत्या का केली याच कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान त्यांनी आत्महत्या का केली याच कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

5 / 5
Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?