AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govinda: माझ्या घरातील सामान चोरीला गेले, आईने टक्कल केलं… गोविंदासोबत नेमकं काय घडलं?

Govinda: बॉलिवूड अभिनेता गोविंदाने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. एक वेळ अशी आली होती की त्याच्या घरातील सर्व सामान चोरीला गेले होते. आई साधूच्या गणवेशात, टक्कल करुन फिरु लागली होती.

| Updated on: Oct 25, 2026 | 8:48 AM
Share
बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांच्यात वाद सुरू आहे. दोघांच्या नात्यात इतका दुरावा निर्माण झाला होता की सुनीताने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, आता तिने हा अर्ज मागे घतेला आहे. दरम्यान, एका मुलाखतीत बोलताना गोविंदाने त्याच्या आयुष्यातील कठीण काळाचा उल्लेख केला आहे.

1 / 5
गोविंदाने या मुलाखतीमध्ये सुनीतासोबतच्या नात्याबाबत प्रतिक्रिया दिली. त्याने म्हटले की हिंदू धर्मात घटस्फोट होत नाही. याशिवाय गोविंदाने आपल्या आईच्या संघर्षाबाबतही सांगितले आहे. गोविंदा म्हणाला की तो आपल्या आईची पूजा करत असे. त्याच्या आईने एकट्याने कामही केले आणि मुलांनाही वाढवले.

2 / 5
गोविंदाने सांगितले की एक वेळ अशीही आली होती जेव्हा आमचे संपूर्ण घर लुटले गेले होते. गोविंदा म्हणाला की, ‘माझी आई निर्मला देवी शास्त्रीय गायन करत असत. त्यांनी अभिनयही केला. त्यांनी संपूर्ण आयुष्य घर सांभाळले. माझ्यावर त्यांची कृपा होती. त्या माझ्या आईतर आहेतच पण मी त्यांची देवासारखी पूजा करतो. जे मुले असे आपल्या पालकांची पूजा करते, तेव्हा लोक शंका घेतात की अशी मुले असतात का?

3 / 5
'मी पाहिले की एक आई चार मुलींची लग्ने लावते, दोन मुलांना वाढवते. एकट्याने झुंजते. साधू वस्त्र परिधान केलेले होते. कसे सर्व काढले होते. लहान वयात मी विचार करू लागलो होतो की माझ्या आईने कष्टातून कसे वर आणले’ असे गोविंदा म्हणाला.

4 / 5
पुढे गोविंदा म्हणाला की, ‘अभिनेत्री झाल्यानंतर माझी आई खूप गरीब झाली होती. आमच्या बंगल्यातील सर्व सामान चोरले गेले होते. माझी आई बेचारी साधूच्या वस्त्रात आली होती. माझ्या बाबांनी म्हटले, निर्मला तू इतकी सुंदर आहेस, बाहेर जाऊन काम मागितले तर लोक तुला चुकीच्या नजरेने पाहतील. मग माझ्या आईने डोक्यावरचे केस काढले, भुवया काढून टाकल्या. साधू वस्त्र घालून आली आणि म्हणाली, माझ्या मुलांना वाढू द्या.’

5 / 5
Follow Us
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...