
क्रिती सनोनचा रेड कलरचा घातलेला हा ड्रेस सध्या ट्रेंडमध्ये आहे. असा लूक करून तुम्हीही सुंदर दिसू शकता.

रॉकी और रानी की प्रेम कहानीमधला आलिया भटचा हा लूक सध्या ट्रेंडिगमध्ये आहे. आलियासारखी अशी मल्टिकलरची साडी नेसू शकता...

सारा अली खानने घातलेला हा बेबी पिंक कलरचा हा ड्रेस अनेकांना भावतो आहे. हा ड्रेस रक्षाबंधनसाठी परफेक्ट आहे.

अनन्या पांडे हिने घातलेला हा पांढऱ्या रंगाचा लेहंगा लक्ष वेधून घेतो. तुम्हीही असा लेंहगा घालू शकता...

जर तुम्हाला सिंपल लूक हवा असेल तर मृणाल ठाकूरने केलेला लूक तुमच्यासाठी परफेक्ट आहे. असा एमरोडरी असलेला लाईट कलरचा कुर्ता तुम्ही परिधान करू शकता...