Beauty tips : घरी शीट मास्क बनवणे खूप सोपे, ‘या’ पध्दतीने घरचे-घरी तयार करा मास्क!

| Updated on: Jan 04, 2022 | 6:00 AM

त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी काकडी सर्वोत्तम आहे. कॉटन फेशियल मास्क शीटमध्ये काकडीचा रस मिसळा आणि सुमारे 15 मिनिटे चेहऱ्यावर लावा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. ग्रीन टी पावडरमध्ये लिंबू आणि थोडे पाणी मिक्स करा. हे मिश्रण कॉटन मास्क शीटमध्ये मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. यामुळे मुरुम-पिंपल्स दूर होतील.

1 / 5
त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी काकडी सर्वोत्तम आहे. कॉटन फेशियल मास्क शीटमध्ये काकडीचा रस मिसळा आणि सुमारे 15 मिनिटे चेहऱ्यावर लावा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

2 / 5
ग्रीन टी पावडरमध्ये लिंबू आणि थोडे पाणी मिक्स करा. हे मिश्रण कॉटन मास्क शीटमध्ये मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. यामुळे मुरुम-पिंपल्स दूर होतील.

3 / 5
तांदळाचे पाणी आपल्या त्वचेसाठी सर्वोत्तम मानले जाते. तांदळाच्या पाण्यात कॉटन शीट मास्क भिजवा. सुमारे 10 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर धुवा.

4 / 5
रोझ वॉटर शीट मास्क बनवायला खूप सोपा आहे. कॉटन शीट मास्क गुलाब पाण्यात मिसळा आणि फ्रीजमध्ये ठेवा. गुलाब पाण्याने चेहऱ्यावर चमक येईल.

5 / 5
कोरफड हा त्वचेची काळजी घेण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कोरफडच्या शीट मास्कमुळे आपली त्वचा हायड्रेट राहते.(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)