Health Care : मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ 5 गोष्टींपासून दूर राहा, वाचा अत्यंत महत्वाची माहीती!

| Updated on: Jan 02, 2022 | 3:20 PM

जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ अत्यंत आवश्यक आहे. परंतु त्याचे जास्त प्रमाण सेवन हे मूत्रपिंडाच्या कार्यात अडथळा आणू शकते. त्यामुळे मीठाचे सेवन कमी प्रमाणात करा. रेड मीटचे (लाल मांस) सेवनही कमी प्रमाणात करावे. जास्त प्रमाणात लाल मांस खाल्ल्याने चयापचय प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम होतो. जास्त लाल मांस खाल्ल्याने किडनी स्टोनचा धोका वाढतो.

1 / 5
जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ अत्यंत आवश्यक आहे. परंतु त्याचे जास्त प्रमाण सेवन हे मूत्रपिंडाच्या कार्यात अडथळा आणू शकते. त्यामुळे मीठाचे सेवन कमी प्रमाणात करा.

2 / 5
रेड मीटचे (लाल मांस) सेवनही कमी प्रमाणात करावे. जास्त प्रमाणात लाल मांस खाल्ल्याने चयापचय प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम होतो. जास्त लाल मांस खाल्ल्याने किडनी स्टोनचा धोका वाढतो.

3 / 5
जर तुम्ही भरपूर मिठाई, कुकीज आणि कोल्ड्रिंक्सचे सेवन करत असाल तर ते करणे टाळा. मूत्रपिंड निरोगी ठेवायचे असेल तर आपण मिठाई, कुकीज आणि कोल्ड्रिंक्स यांचा आहारात समावेश नकोच.

4 / 5
निरोगी जीवन जगण्यासाठी अल्कोहोल टाळणे खूप फायदेशीर आहे. अल्कोहोलचा केवळ तुमच्या यकृतावरच नाही तर मूत्रपिंडावरही नकारात्मक परिणाम होतो.

5 / 5
जास्त कॉफी देखील मूत्रपिंडासाठी हानिकारक आहे. त्यात कॅफिन असते, जे किडनीसाठी विषारी म्हणून ओळखले जाते. तुम्हाला आधीच मूत्रपिंडाची समस्या असल्यास तुम्ही काॅफीचे सेवन अजिबात करू नका.