Skin | चेहऱ्यावरील छोट्या छिद्रांची समस्या दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय फायदेशीर, वाचा!

| Updated on: May 19, 2022 | 8:59 AM

मुलतानी मातीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावला तरी तुमच्या वाढलेल्या छिद्रांची समस्या नियंत्रणात राहते. लावा आणि कोरडे झाल्यावर थंड पाण्याने धुवा. मात्र, मुलतानी माती लावल्यावर कोणालाही बोलू नका. दही तुमच्या उघड्या छिद्रांची समस्या तर दूर करण्यासाठी मदत करते. दही आणि बेसनचा पॅक तयार करून चेहऱ्याला लावा आणि हलका मसाज करा. थंड पाण्याने चेहऱ्या धुवा आणि फरक पाहा.

1 / 5
आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर छोटे छोटे खड्डे असतात. ज्याला छिद्र म्हणतात, या छिद्रांच्या मदतीने आपली त्वचा श्वास घेते. परंतु जेव्हा ही उघडी छिद्रे अधिक मोठी होतात. त्यावेळी त्वचेची समस्या वाढण्यास सुरूवात होते. जर तुम्हालाही अशी समस्या असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकतात.

2 / 5
चेहऱ्यावरील छिद्र कमी करण्यासाठी आपण चेहऱ्यावर कोरफड लावायला हवी. यामुळे चेहऱ्यावरील छिद्र कमी होण्यास मदत होते. यामुळेच चेहऱ्यावर दररोज कोरफड लावावी.

3 / 5
मुलतानी मातीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावला तरी तुमच्या वाढलेल्या छिद्रांची समस्या नियंत्रणात राहते. लावा आणि कोरडे झाल्यावर थंड पाण्याने धुवा. मात्र, मुलतानी माती लावल्यावर कोणालाही बोलू नका.

4 / 5
दही तुमच्या उघड्या छिद्रांची समस्या तर दूर करण्यासाठी मदत करते. दही आणि बेसनचा पॅक तयार करून चेहऱ्याला लावा आणि हलका मसाज करा. थंड पाण्याने चेहऱ्या धुवा आणि फरक पाहा.

5 / 5
त्वचेची घाण साफ करण्यासाठी टोमॅटो फायदेशीर आहे. यासाठी टोमॅटो बारीक करून पेस्ट बनवा आणि चेहर्‍याला मसाज करा, त्यानंतर चेहर्‍यावर राहू द्या, कोरडे झाल्यावर चेहरा पाण्याने धुवा. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)