Travel Tips : भारतातील या ऐतिहासिक आणि सुंदर इमारती ब्रिटिशांनी बांधल्या आहेत, जाणून घ्या!

किंग जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी हे भारतामध्ये आल्यावर गेटवे ऑफ इंडियाची बांधले गेले असल्याचे सांगितले जाते. ही इमारत मुंबईतील सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द आहे. पश्चिम बंगालमध्ये व्हिक्टोरिया मेमोरियल ही एक सुंदर इमारत आहे, ज्याचे बांधकाम सन 1921 मध्ये पूर्ण झाले. ही खास वास्तू अत्यंत मनमोहक आहे.

| Edited By: | Updated on: Mar 21, 2022 | 12:11 PM
1 / 5
गेटवे ऑफ इंडिया: किंग जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी हे भारतामध्ये आल्यावर गेटवे ऑफ इंडियाची बांधले गेले असल्याचे सांगितले जाते. ही इमारत मुंबईतील सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द आहे.

गेटवे ऑफ इंडिया: किंग जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी हे भारतामध्ये आल्यावर गेटवे ऑफ इंडियाची बांधले गेले असल्याचे सांगितले जाते. ही इमारत मुंबईतील सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द आहे.

2 / 5

पश्चिम बंगालमध्ये व्हिक्टोरिया मेमोरियल ही एक सुंदर इमारत आहे, ज्याचे बांधकाम सन 1921 मध्ये पूर्ण झाले. ही खास वास्तू अत्यंत मनमोहक आहे.

3 / 5

इंडिया गेट हे देखील भारताचे असेच एक स्मारक आहे, जे ब्रिटिशांनी बांधले होते. दिल्लीमधील हे स्मारक महायुद्धात शहीद झालेल्या हजारो सैनिकांना समर्पित आहे.

4 / 5

असे म्हटले जाते की 1912-13 मध्ये सर एडविन लुटियन्सने आर्किटेक्ट हर्बर्ट बेकर यांच्यासोबत भारतीय संसदेची रचना केली होती. त्याचे बांधकाम 1927 मध्ये पूर्ण झाले.

5 / 5

फोर्ट सेंट जॉर्ज चर्च हे ब्रिटीशांनी 1644 मध्ये चेन्नईमध्ये तयार केले होते आणि भारतातील ब्रिटिशांनी बांधलेली ही पहिली वास्तू.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us