
इंग्लंड हा देश पर्यटनासाठी खूप फेमस आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच परदेशी सहलीला जात असाल तर तुम्ही या देशाला नक्कीच भेट द्या.

रंजक इतिहास आणि चविष्ट खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या तुर्कीला भेट देण्याची एक वेगळीच मजा आहे. जर तुम्हाला नॉनव्हेज खाण्याची आवड असेल, तर तुम्हाला येथे अनेक प्रकारचे मांसाहारी पदार्थ मिळतील.

बार्सिलोना हा देश सुंदर दृश्ये आणि उंच इमारतींसाठी ओळखला जातो. येथे तुम्ही खरेदीचा आनंद घेऊ शकता आणि तुम्हाला येथील अनेक पर्यटन स्थळांना भेट देता येईल.

जपानमध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. जी पहिल्यांदाच परदेशात फिरण्याची मजा द्विगुणित करू शकतात. इथे बजेटची काळजी घेतली तर फारसा खर्च होत नाही.

पॅरिस, लिऑन आणि स्ट्रासबर्ग सारखी ऐतिहासिक शहरे फ्रान्समध्ये आहेत. जिथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. जर तुम्ही पहिल्यांदाच परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर नक्कीच फ्रान्सला भेट द्या.