
लेहेंगा - उन्हाळ्यासाठी तुम्ही चिकनकारी आउटफिट्स निवडू शकता. जर तुम्ही लग्नाला जात असाल तर तुम्ही सुहाना खानच्या या चिकनकारी लेहेंगा पाहून शकता. या लूकमध्ये सुहानाने पांढरा चिकनकारी लेहेंगा घातला आहे.

या लाल साडीत सुहाना खान खूपच सुंदर दिसत आहे. सुहानाने या साडीसोबत बॅकलेस ब्लाउज कॅरी केला आहे. कानात सिल्व्हर कलरचे झुमके घातले आहेत. जर तुम्हालाही लग्नामध्ये जायचे असेल तर तुम्ही देखील असा लूक करू शकता.

ओव्हरसाईज टी-शर्ट - या लूकमध्ये सुहानाने ब्लॅक कलरचा डीप नेक टॉप आणि हॉट पँटसह ब्लू कलरचा ओव्हरसाइज टी-शर्ट घातला आहे. तुम्हाला ही पार्टीला जायचे असेल तर तुम्ही या लूक ट्राय करू शकता.

सुहाना खानने या लूकमध्ये ब्राउन रंगाचा कॅमिसोल घातला आहे. यासोबत स्टायलिश लेदर जीन्स कॅरी केली जाते. या टॉपमध्ये सुहाना खूपच स्टायलिश दिसत आहे.

खानने या लूकमध्ये स्किनी जीन्ससोबत नॉटेड ट्यूब टॉप घातला आहे. यासोबत तुम्ही अॅक्सेसरीजही कॅरी करू शकता.