नववर्षाच्या स्वागतासाठी ‘बुर्ज खलिफा’वर विद्युत रोषणाई

जगातील सर्वात उंच इमारत म्हणून जिची ओळख आहे, त्या ‘बुर्ज खलिफा’वर आकर्षक विद्युत रोषणाई करुन नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं. विद्युत रोषणाईसह फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली होती. जगभरातील पर्यटक नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आणि त्या निमित्ताने पर्यटनासाठी संयुक्त अरब अमिरातीमध्ये दाखल झाले आहेत. त्यांना हे नयनरम्य दृश्य याची देही याची डोळा पाहता आले. फोटो क्रमांक. 1 […]

नववर्षाच्या स्वागतासाठी बुर्ज खलिफावर विद्युत रोषणाई
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM