जिच्या सौंदर्यांची सर्वांना पडली भुरळ, तिचे महिन्याचे उत्पन्न 17 लाख, ती प्रत्यक्षात नाहीच…काय आहे मग प्रकार

| Updated on: Apr 08, 2024 | 3:54 PM

जसे दिसते तसे प्रत्यक्षात नसते, असे आपल्याकडे नेहमी म्हटले जाते. चेहऱ्यावर किंवा एखाद्याच्या सौंदर्याची अनेकांना भुरळ पडलेली असते. सध्या एक मॉडेलच्या सौंदर्याची अशीच चर्चा होत आहे. ही मॉडेल महिन्याला 17 लाख कमवते. तिचे नाव आहे...लिली रेन (Lily Rain)

1 / 5
लिली रेने ट्रॅव्हल फोटोच्या माध्यमातून लोकांशी जुळली आहे. ती आपले फोटो काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टाकत असते. लोकांना तिचे फोटो खूप आवडतात. परंतु ती प्रत्यक्षात कोण आहे? हे समजल्यावर धक्का बसणार आहे.

2 / 5
लिली रेन ही महिला नाही. ती अस्तित्वातच नाही. परंतु तिचे सौंदर्य सर्वांना खूप आवडते. ती एक एआय मॉडेल (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आहे. तिचे सोशल मीडियावर चांगले फॉलोअर्स आहे. तिची महिन्याची कमाई 17 लाखांपेक्षा जास्त आहे.

3 / 5
लिली रेन ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सने तयार केलेली व्हर्चुअल मॉडेल आहे. तिचे वय 19 वर्ष म्हटले गेले आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, क्रिएटर प्लेटफॉर्म Fanvue वर लाखो रुपये कमवत आहे. Fanvue चे सीईओ आणि संस्थापक विल मोनांज यांनी त्यांचे उत्पन्न वाढतच असल्याचे म्हटले आहे.

4 / 5
लिली हिला इतके हुबेहुबे बनवण्यात आले आहे की, ती एआय मॉडेल असल्याचे समजतच नाही. हे एआय मॉडेल तयार करणाऱ्या क्रिएटर्सचे उत्पन्न लाखोंच्या घरात आहे. परंतु सर्वसामान्य तिला मानव समजून फसत आहेत.

5 / 5
 आता पुढील काळ एआयचा आहे. एआयचे महत्व ओळखून त्यासंदर्भात शिक्षण घेणाऱ्या पदव्या अनेक विद्यापीठांनी सुरु केल्या आहे. एआय उद्योगाला आता महत्व आले आहे. त्यामधील गुंतवणूक वाढत आहे.