World Cup | वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सर खाणाऱ्या गोलंदाजांची यादी, भारताचा स्टार गोलंदाज नंबर एकवर!

वन डे वर्ल्ड कप सुरू असून अनेक रेकॉर्ड होत असलेले पाहायला मिळतश आहेत. हिटमॅनने सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. पण तुम्हाला माहित आहेत का गेल्या पाच वर्षात भारताच्या एका स्टार बॉलरने सर्वाधिक सिक्स दिले आहेत.

Harish Malusare | Updated on: Nov 01, 2023 | 8:37 PM
1 / 5
गेल्या पाच वर्षांमध्ये सर्वाधिक सिक्स खाण्याच्या यादीमध्ये बांगलादेशचा खेळाडू मेहंदी हसन मिराज पाचव्या स्थानी आहे. मिराजला पाच वर्षांमध्ये 66सिक्स लगावले आहेत.

गेल्या पाच वर्षांमध्ये सर्वाधिक सिक्स खाण्याच्या यादीमध्ये बांगलादेशचा खेळाडू मेहंदी हसन मिराज पाचव्या स्थानी आहे. मिराजला पाच वर्षांमध्ये 66सिक्स लगावले आहेत.

2 / 5

या यादीमध्ये चौथ्या स्थानी भारताचा स्पिनर युजवेंद्र चहल असून त्याला ६६ सिक्सर बसलेत.

3 / 5

तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा स्पिनर अॅडम जम्पा असून त्याने ७१ सिक्सर दिलेत.

4 / 5

दुसऱ्या स्थानी इंग्लंडचा आदिल राशिद असून त्याने ७८ सिक्सर दिले आहेत.

5 / 5

पहिल्या स्थनावर भारताचा स्टार गोलंदाज कुलदीप यादव आहे. वर्ल्ड कपमध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या कुलदीपला तब्बल ८६ सिक्स बसले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us