पावसाअभावी शेतकऱ्यांच्या संत्रा पिकाचं नुकसान, पंचनामे न केल्यामुळे…
शेतकऱ्यांचा लाखो रुपयाचा संत्रा गळाला, मात्र गळालेल्या संत्र्याची माती झाल्यावर पंचनामे करणार का? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल
1 / 4

विदर्भात सर्वात जास्त संत्र्याचे पीक घेतले जाते. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड हा भाग ओळखला जातो.
2 / 4

त्या भागात यावर्षी पावसाचा विलंब झाल्याने संत्र्याची मोठ्या प्रमाणात फळांची गळती होते. जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यानंतर गायब झालेला पाऊस आता संथगतीने सुरु झाला आहे.
3 / 4

मात्र प्रशासनाकडून काहीच संत्रा बागेची पाहणी करण्यात आली पंचनामे देखील केले आहेत. मात्र अनेक संत्रा बागायतदार शेतकऱ्यांच्या शेतावर अधिकारी गेलेच नाहीत.
4 / 4

काही शेतकऱ्यांच्या पीकाचे पंचनामे न झाल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल? आमच्या गळ्यालेल्या संत्र्याची माती झाल्यावर पंचनामे करणार का असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.
टाटा मोटर्सची युको बँकेसोबत मोठी भागीदारी; व्यवसाय करणे होणार सोपे
फोनमधील Virtual RAM ही टेक्नॉलॉजीचं काम काय? जाणून घ्या त्याचे 3 फायदे
मध्य रेल्वेवर सोमवारपासून आणखी १२ एसी लोकल,साध्या लोकल घटल्याने गर्दी
WC 2026 : भारतीय महिला संघ उपांत्य फेरी कसा गाठणार? फक्त तीनच शक्यता
उद्या लोकलचा प्रवास करताना सावध, संडे मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहा
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
नाशिक: चौपदरीकरणात पाइपलाइन फुटली,लासलगावचे दोन दिवसांपासून पाणी बंद
हिंगोलीत पावसाचे धुमशान, बळीराजा सुखावला
मालाडमध्ये स्वस्त ऑफरचा लाभ घेण्यासाठी दुकानाबाहेर तरुणांची प्रचंड गर्दी
ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी मतदान
विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा