Madhu Kambikar : मधू कांबीकर यांचे गाजलेले चित्रपट, लक्ष्याची आई साकारून जिंकली मनं; 100 हून अधिक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय

मधु कांबीकर या भारतीय अभिनेत्री असून त्यांनी मराठी चित्रपट, दूरचित्रवाणी आणि रंगभूमीवर काम केले आहे. आपल्या दमदार व्यक्तिमत्त्वपूर्ण अभिनयासाठी आणि विविध भूमिका प्रभावीपणे साकारण्याच्या कौशल्यासाठी त्या ओळखल्या जातात. प्रभावी नाट्यमय भूमिकांपासून ते विविध भावभावना व्यक्त करणाऱ्या व्यक्तिरेखांपर्यंत त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत. मराठी संस्कृती आणि परंपरेशी त्यांची घट्ट नाळ जोडलेली आहे. लोकप्रिय मराठी चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि नाटकांमधील कामाच्या माध्यमातून त्यांनी मनोरंजनसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या अभिनयातील सहजता, प्रादेशिक भाषेच्या बारकाव्यांवरील पकड यांचे नेहमीच कौतुक केले जाते. त्यामुळे मराठी मनोरंजनविश्वातील एक प्रतिष्ठित आणि परिचित चेहरा म्हणून मधु कांबीकर यांना ओळखले जाते.

| Updated on: Oct 12, 2026 | 12:16 PM
1 / 7

2 / 7

एक होता विदूषक हा जब्बार पटेल दिग्दर्शित मराठी चलचित्रपट आहे. ह्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, मधू कांबीकर, वर्षा उसगावकर आणि मोहन आगाशे हे प्रमुख भूमिकेत आहेत.

3 / 7

महेश कोठारे यांच्या 'झपाटलेला' ह्या गाजलेल्या चित्रपटात मधू कांबीकर यांनी पारुबाई बोलके अर्थात लक्ष्याच्या आईचा रोल केला आहे. ह्या चित्रपटाने प्रेक्षकांना भरभरून हसवलं.

4 / 7

'बिन कामाचा नवरा' लोकशाहीच्या निवडणुकिमधे अमिषाला बळी पडुन वाहत जाणारे ३ मित्र व स्त्रिया निवडुन आल्यावर गावचा विकास करु शकतात हे दाखवनारा एका वेगळ्या व विनोदी धाटणीचा असा हा चित्रपट ह्या चित्रपटात मधू कांबीकर यांनी अतिशय सुंदर आणि सोज्वळ असा अभिनय केला आहे.

5 / 7

१९९२ सालाचा दादा कोंडके निर्देशित 'येऊ का घरात' ह्या चित्रपटात मधू कांबीकर यांनी महत्वाची भूमिका साकारलेली आहे.

6 / 7

'मला घेऊन चला' हा १९८८ मध्ये प्रदर्शत झालेला मराठी चित्रपट आहे. यात दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. तसेच मधू कांबीकर यांनी सुद्धा यामध्ये दमदार अभिनय केला आहे.

7 / 7

'माझा छकुला' हा महेश कोठारे दिग्दर्शित चित्रपट ह्यामध्ये उत्तम कामगिरी करून प्रेक्षकांच्या मनात घर केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us