साठीच्या उंबरठ्यावर तरीही फिट आणि सुंदर दिसते बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’, फोटो पाहून म्हणाल…

बॉलिवूडची 'धकधक गर्ल' म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Sep 01, 2025 | 3:56 PM
1 / 5
माधुरी दीक्षितच्या रॉयल लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. माधुरी कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने खास फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

2 / 5
साडीत अभिनेत्रीस्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. माधुरी कायम स्वतःचे नव्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता पोस्ट केलेले फोटो देखील चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.

3 / 5
अभिनेत्री माधुरी दीक्षित कायम स्वतःचे वेग-वेगळ्या लूकमधील फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

4 / 5
माधुरी वयाच्या 58 व्या वर्षी देखील चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो. साठीच्या उंबरठ्यावर असताना देखील अभिनेत्री सुंदर दिसते.

5 / 5
माधुरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक लूकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.