गुलाबी रंगाच्या ड्रेलमध्ये फुलून दिसतंय माधुरीचं सौंदर्य, साठीच्या उंबरठ्यावर देतेय फॅशन गोल्स
अभिनेत्री माधुरी दीक्षित आज बॉलिवूडमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तर, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. साठीच्या उंबरठ्यावर असली तरी, अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. साडीत अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे. ज्यामुळे सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरीच्या लूकची चर्चा रंगली आहे.

फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. ड्रेसमध्ये अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे. बॉलिवूडची धकधक गर्ल कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री मोठ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

सध्या माधुरीने काही पोस्ट केलेले काही फोटो चर्चेत आहेत. गुलाबी ड्रेसममध्ये माधुरीने फोटो पोस्ट केले आहेत. माधुरी कायम वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो. माधुरी दीक्षित हिने साडीत काही फोटो पोस्ट केले आहेत.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. साठीच्या उंबरठ्यावर असताना देखील अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनध्ये, 'आज दिल भी गुलाबी और दिन भी गुलाबी...' असं लिहिलं आहे.

माधुरी आता मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर माधुरी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावरच नाही तर, जगभरात माधुरीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.