Madhuri Dixit Son Girlfriend: माधुरी दीक्षितने होणाऱ्या सुनेसोबत केलंय काम, कोण आहे ‘धक -धक गर्ल’च्या लेकाची गर्लफ्रेंड?

Madhuri Dixit Son ASrin Girlfriend: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने तिच्या मुलाची गर्लफ्रेंडसोबतही काम केले आहे. नेमक्या कोणत्या चित्रपटांत ते पाहा...

| Updated on: Nov 07, 2026 | 1:45 PM
1 / 5
बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांचा मोठा मुलगा अरीन सध्या चर्चेत आला आहे. मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत त्यानं आई-वडिलांसोबत गर्लफ्रेंडलाही नेलं होतं.

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांचा मोठा मुलगा अरीन सध्या चर्चेत आला आहे. मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत त्यानं आई-वडिलांसोबत गर्लफ्रेंडलाही नेलं होतं.

2 / 5

अरिनसोबत दिसलेली ती मुलगी ही माधुरी दीक्षितची होणारी सून असल्याचे म्हटले जात आहे. तिचे नाव खुशी असून, तिच्या सोशल मीडियावर तिने अरिनसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

3 / 5

अरिनची गर्लफ्रेंड खुशी आहे तरी कोण असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर खुशीने माधुरीसोबतच चित्रपटांत काम केले आहे. खुशी सिनेसृष्टीतच काम करते. तिने माधुरीसोबत 'मां बहन' या चित्रपटांत काम केले आहे.

4 / 5

मां बहन चित्रपटाच्या सेटवरचा फोटो खुशीने शेअर केला होता. तिने तिचे आणि अरिनचेही बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावरुन असा अंदाज येतो की ते दोघे एकमेकांना दोन वर्षांपासून डेट करत आहेत.

5 / 5

अरिन हा २३ वर्षांचा असून तो अ‍ॅपलमध्ये कामाला आहे. अरिनची गर्लफ्रेंड खुशीही माधुरी इतकीच सुंदर आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us