कमलनाथ देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री, फडणवीसांची संपत्ती किती?

दोन दिवसांच्या चर्चेच्या फेऱ्यांनंतर अखेर मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. गुरुवारी रात्री 11 च्या सुमारास ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. अनुभवी कमलनाथ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. कमलनाथ हे अनुभवी आहेत, त्याप्रमाणे ते श्रीमंतही आहेत. कमलनाथ यांनी सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री असलेल्या आंध्र प्रदेशच्या चंद्रबाबू नायडू यांना मागे […]

कमलनाथ देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री, फडणवीसांची संपत्ती किती?
कमलनाथ यांनी आपल्यावर 5 कोटी रुपयांचं कर्ज असल्याचाही उल्लेख प्रतिज्ञापत्रात केला होता. कमलनाथ यांच्याकडे 2 गाड्या आहेत, ज्यामध्ये एक दिल्लीत नोंदणी असलेली क्लासिक कार आणि एक मध्य प्रदेशातील सफारी स्टॉर्म एसयूवीचा समावेश आहे. या गाड्यांच्या किमती 19 लाख रुपये सांगण्यात आलं आहे. यापूर्वी 2011 मध्ये त्यांची संपत्ती 273 कोटी रुपये होती, त्यावेळी ते केंद्रातील सर्वात श्रीमंत कॅबिनेट मंत्री ठरले होते.
| Updated on: Jul 05, 2019 | 4:50 PM