Navneet Rana : दिल्लीतील पांडवकालीन हनुमान मंदिरात नवनीत व रवी राणाकडून ‘महाआरती’

हनुमान मंदिरातील आरतीसाठी निघालेल्या राणा दाम्पत्यांच्या सोबत महंत तसेच कार्यकर्त्याचाही मोठा फौजफाटा यावेळी उपस्थित होता. यावेळी जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या जा

| Updated on: May 14, 2022 | 12:05 PM
दिल्लीतील प्रसिद्ध  हनुमान मंदिरात खासदार नवनीत व आमदार नवनीत राणा यांनी  महाआरती केली आहे.  दिल्लीतील पाच हजार  जुन्या
पांडवकालीन हनुमान  मंदिरात ही आरती करण्यात आली.

दिल्लीतील प्रसिद्ध हनुमान मंदिरात खासदार नवनीत व आमदार नवनीत राणा यांनी महाआरती केली आहे. दिल्लीतील पाच हजार जुन्या पांडवकालीन हनुमान मंदिरात ही आरती करण्यात आली.

1 / 4
 हनुमान मंदिरातील आरतीसाठी निघालेल्या राणा दाम्पत्यांच्या सोबत महंत तसेच  कार्यकर्त्याचाही मोठा फौजफाटा  यावेळी उपस्थित होता. यावेळी  जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या  जात होत्या.

हनुमान मंदिरातील आरतीसाठी निघालेल्या राणा दाम्पत्यांच्या सोबत महंत तसेच कार्यकर्त्याचाही मोठा फौजफाटा यावेळी उपस्थित होता. यावेळी जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या जात होत्या.

2 / 4

 दिल्लीतील दक्षिणमुखी हनुमान मंदिर अनेक राजकीय नेतेही  दर्शन  घेण्यासाठी तसेच पूजापाठ करण्यासाठी  येत असतात. आपल्या मनातील ईच्छापूर्ण होतात. यासाठी राणा दाम्पत्यांनी या मंदिराची  निवड केली आहे.

दिल्लीतील दक्षिणमुखी हनुमान मंदिर अनेक राजकीय नेतेही दर्शन घेण्यासाठी तसेच पूजापाठ करण्यासाठी येत असतात. आपल्या मनातील ईच्छापूर्ण होतात. यासाठी राणा दाम्पत्यांनी या मंदिराची निवड केली आहे.

3 / 4
या महाआरतीनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा  आव्हान  दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी माझ्या समोर  मतदार संघात निवडणूक  लढवावी असे म्हटले आहे.

या महाआरतीनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा आव्हान दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी माझ्या समोर मतदार संघात निवडणूक लढवावी असे म्हटले आहे.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.