त्वचा अचानक पडली काळी? सावधान, अत्यंत गंभीर…

अचानक त्वचा काळी पडत असेल तर ते अत्यंत वाईट संकेत आहेत. यामुळे त्वचेच्या काळजी घेणे आवश्यक आहे. फक्त काळजी नाही तर एका व्हिटामिनची कमी शरीरात झाल्यानंतरही त्वचा काळी पडते.

Updated on: Nov 02, 2025 | 2:49 PM
1 / 5
 बऱ्याचदा आपला चेहरा अचानक काळा पडतो. याची अनेक कारणे असू शकतात. मात्र, अचानक जर चेहरा काळा पडत असेल तर त्याला गांर्भियाने घ्या. 

2 / 5
सतत उन्हात फिरणे, अपुरी झोप, तणाव आणि खाण्यापिण्याच्या वाईट सवयी. यामुळेही बऱ्याचहा त्वचा काळी पडते. सर्वात महत्वाचे म्हणजे त्वचेवर वाईट परिणाम खाण्यापिण्याचा होतो. 

3 / 5
जर आपण चांगले खाल्ले तर त्वचा देखील चांगली होते. मात्र, खाण्यापिण्याच्या वाईट सवयींमुळे त्वचेवर अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात. 

4 / 5
जर तुमची त्वचा अचानक काळी पडली असेल तर तो व्हिटॅमिन B12 ची शरीरात कमतरता शरीरात असल्याचे स्पष्ट होते. 

5 / 5
व्हिटॅमिन B12 शरीरात कमी झाल्याने सर्वात मोठा संकेत हा काळी त्वचा आहे. अगोदर काळी त्वचा होते आणि त्यानंतर त्वचेच्या समस्या निर्माण होतात. 