Ambani Family : अंबानींच्या घरात जन्माष्टमी कशी साजरी होते, चांदीचा झोका, फुलांची सजावट अन्…अँटिलियातील शाही थाट एकदा पाहाच !
महाराष्ट्रासह देशभरात गोकुळाष्टमीचा उत्साह असताना, मुकेश अंबानींच्या अँटिलियात कृष्णजन्माचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. नीता अंबानी पारंपरिक गुजराती पेहरावात, आकर्षक दागिन्यांनी सजलेल्या 'माता यशोदे'च्या रूपात दिसल्या. अँटिलियाची भव्य सजावट, चांदीचा झोका आणि फुलांची आकर्षक मांडणी लक्षवेधी ठरली. हा शाही सोहळा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
Follow Us
Jio चा अवघ्या 51 रुपयांचा रिचार्ज,अनलिमिटेड 5G ची मजा लूटा
दिवाळीसाठी करिश्माचा क्लासी लूक ठरेल परफेक्ट, फोटो पाहून म्हणाल...
मुघल बादशहा महिलांसोबत कोणते खेळ खेळायचे? जाणून घ्या रंजक इतिहास
महिलांची घड्याळं पुरुषांच्या घड्याळांपेक्षा लहान का असतात? जाणून घ्या कारण
मराठी अभिनेत्रीचा गुजराती अंदाज, घागरा-चोळीमध्ये खुललं सौंदर्य
77 हजारांची ही बाईक घेण्यासाठी शोरुममध्ये प्रचंड गर्दी, ठरली नंबर 1
