Malaika Arora : ‘कोणत्या लोकल ट्रेनमध्ये बसलीस!’ मलायका अरोराचे ‘ते’ फोटो चर्चेत, तिसरा फोटो तर…

Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोरा ही 52 वर्षांची आहे. पण तिला पाहिल्यानंतर असं वाटणारच नाही की, मलायका हिने पन्नाशी ओलांडली आहे. सध्या मलायका हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

| Updated on: Oct 12, 2026 | 4:03 PM
1 / 5
अभिनेत्री मलायका अरोरा हिला आता कोणत्या ओळखीची गरज नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. पण मलायका तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयु्ष्यामुळे कायम चर्चेत असते. आता देखील तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री मलायका अरोरा हिला आता कोणत्या ओळखीची गरज नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. पण मलायका तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयु्ष्यामुळे कायम चर्चेत असते. आता देखील तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

2 / 5

अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये आयमट सॉन्ग करत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही चाहत्यांमध्ये मलायका हिची क्रेझ पाहायला मिळते. एवढंच नाही तर, तिच्या बोल्डनेसवर देखील असंख्य चाहते फिदा आहेत...

3 / 5

आता देखील काजोल हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये A little extra sunshine never hurt असं लिहिलं आहे. ज्यावर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

4 / 5

फोटोमध्ये मलायका फिरताना दिसत आहे. तर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'कोणत्या लोकल ट्रेनमध्ये बसलीस...', फोटोमध्ये क्लासी दिसत असून सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

5 / 5

मलायका खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायका हिच्या नावाची चर्चा हिरे व्यापारी हर्ष मेहता याच्यासोबत रंगत आहे. प ण दोघांनी देखील नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us