
मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मलायका अरोरा सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते.

नुकताच आता मलायका अरोरा हिचे काही फोटो हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. मलायका अरोरा हिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळतंय.

मलायका अरोरा ही बॉर्बी डॉल लूकमध्ये दिसली. लॉन्ग गाऊनमध्ये जबरदस्त लूकमध्ये मलायका दिसली. मलायका अरोराचा हा लूक तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडला.

मलायका अरोरा हिची ही फॅशन तिच्या चाहत्यांना आवडल्याचे बघायला मिळतंय. सोशल मीडियावर हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

मलायका अरोरा हिने 2016 मध्ये अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याला डेट करत आहे. अनेकदा हे दोघे एकसोबत स्पाॅट होताना दिसतात.