Photo : मलायकाचं हॉट फोटोशूट, बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत गोव्यात धमाल
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत गोव्यात धमाल करतेय. (Malaika Arora's hot photoshoot)
1 / 5

मलायका अगदी नियमितपणे योग आणि अन्य एक्सरसाईज करते. वर्कआऊट करताना ती आपले अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियातील विविध प्लॅटफॉर्म्सवर टाकत असते. यापूर्वीही मलायकाने एक एस्करसाईजचा एक खास व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती डान्स करताना दिसून येत होती.
2 / 5
3 / 5
स्विमिंग पूलच्या शेजारी तिनं हे फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची हॉट दिसत आहे.
4 / 5
मलायकाचे हे गोव्यातील फोटो चाहत्यांना घायाळ करत आहेत.
5 / 5
मलायकाचा हॉट अंदाज तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
सचिन वाझेची आज पुण्याला रवानगी?, 5 जिल्ह्यात प्रवेशबंदी, थेट NIA..
बीसीसीआयची मिटिंग पण आगरकर गेलेच नाही, आता गेम होणार, नवीन सिलेक्टर...
दिल्लीत घडामोडींना वेग! ज्ञानेश कुमारांचे खरं नाही, INDIA आघाडीची बैठक
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
400 कोटींच्या कमाईनंतर ‘हनुमान अंश 2’मध्ये थेट मोठा सुपरस्टार?
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य