नाना पाटेकर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेले तरीही या दोन गोष्टी ठेवायचेच जवळ, मुलाचा मोठा खुलासा..

बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांनी जगाचा निरोप घेतला. आज नाना पाटेकर आपल्यात नाहीत, यावर कोणालाही विश्वास बसत नाहीये. गोव्यातील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचा मेसेज त्यांनी डॉक्टरांना केला होता.

| Updated on: Oct 11, 2026 | 1:45 PM
1 / 5
नाना पाटेकर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. नाना पाटेकर आज आपल्यात नाहीत, यावर कोणालाही विश्वास बसत नाहीये. नाना सर्वांनाच जीव लावत. जेवण बनवणे आणि इतरांना प्रेमाने खाऊ घालण्यास नाना यांना आवडत.

नाना पाटेकर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. नाना पाटेकर आज आपल्यात नाहीत, यावर कोणालाही विश्वास बसत नाहीये. नाना सर्वांनाच जीव लावत. जेवण बनवणे आणि इतरांना प्रेमाने खाऊ घालण्यास नाना यांना आवडत.

2 / 5

स्वत:हाताने बनून पदार्थ नाना पाटेकर सर्वांना खाऊ घालत. यावरच आता नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार याने मोठा खुलासा केला आणि त्यावर भाष्य केले.नाना सकाळी लवकर उठून व्यायाम करायचे. ते कधीच थकत नव्हते.

3 / 5

त्यांना जे वाटले ते जेवण बनवायचे आणि सर्वांना खाऊ घालायचे. त्यांची जेवण तयार करायची एक पद्धत होती, ती त्यांच्या आईची होती. ते मसाले कसे बनवायचे ते लिहून ठेवत. जेवण बनवायची त्यांची पद्धत वेगळी होती.

4 / 5

हेच नाही तर नाना पाटेकर शूटिंगला आपले भांडे आणि मसालेसोबतच घेऊन जायचे. भांडे आणि मसाले त्यांच्यासोबत असायचे म्हणजे असायचेच. हेच नाही तर ते असे हॉटेल बघत जिथे त्यांना जेवण तयार करता येईल.

5 / 5

कुठेही मुक्काम असो हॉटेलमध्येच ते जेवण तयार करायचे. जर हॉटेलच्या रूममध्ये किचन नसेल तर ते थेट हॉटेलच्या रूममध्ये जाऊन जेवण तयार करायचे. जिम असलेल्या हॉटेलही ते बघत होते. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us