
मनीषा राणी ही बिग बाॅस ओटीटी सीजन 2 मध्ये सहभागी झाली. मनीषा राणी ही कायमच चर्चेत असते. मनीषा राणी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

मनीषा राणी हिने नुकताच अत्यंत मोठा खुलासा हा केलाय. मनीषा राणी हिने मुंबईमध्ये एक आलिशान घर खरेदी केले. विशेष म्हणजे या घराची झलक तिने दाखवलीये.

मनीषा मनीषा राणी हिने नुकताच अत्यंत मोठा खुलासा हा केलाय. मनीषा राणी हिने मुंबईमध्ये एक आलिशान घर खरेदी केले. विशेष म्हणजे या घराची झलक तिने दाखवलीये.

मनीषा अगोदर तिच्या जुन्या घरात राहत होती. नुकताच तिने मुंबईमध्ये आलिशान घर खरेदी केले. बिहारमधील एका छोट्याशा गावात मनीषा राणी राहत होती.

मनीषा रानी ही बिग बाॅस ओटीटीमध्ये धमाका करताना दिसली. विशेष म्हणजे मनीषा राणी ही बिग बाॅस ओटीटी 2 च्या विजेतेपदाची दावेदार देखील होती.