संकर्षण कऱ्हाडेच्या घरी Good News! खास पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘बारसं झालं की…’

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्याने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता संकर्षण कोणत्या भूमिकेमुळे नाही तर, सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.

| Updated on: Mar 16, 2026 | 1:52 PM
1 / 5
अभिनेता संकर्षण याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आह. म्हणून संपूर्ण कऱ्हाडे आनंदाचं वातावरण आहे. सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

2 / 5
संकर्षण याचा लहान भाऊ अधोक्षज कऱ्हाडे दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. अधोक्षजने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहित चाहत्यांबरोबर ही बातमी शेअर केली आहे. सध्या पोस्ट त्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

3 / 5
अधोक्षज कऱ्हाडे आनंद व्यक्त करत म्हणाला, 'आता सगळ्यांना उत्सुकता आहे “अधोक्षजच्या मुलाचं नाव काय असेल”? ह्याची! नाव ठरवलं आहे. छान आणि अर्थपूर्ण आहे. बारसं झालं की सांगेनच. पण सद्ध्या पाळण्यातलं नाव “नारायण” ठेवलं आहे! शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम असूद्या! '

4 / 5
सोशल मीडियावर अनेकांना अधोक्षज यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अधोक्षज याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो देखील भाऊ संकर्षण याच्याप्रमाणे अभिनय क्षेत्रात काम करतो. शिवाय सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

5 / 5
अधोक्षज कऱ्हाडे सध्या झी मराठीवरील 'कमळी' या मालिकेत काम करतोय. त्याचबरोबर 'लाखात एक आमचा दादा', 'पिंकीचा विजय असो' सारख्या मालिकेतही त्याने काम केलं आहे. आता अधोक्षज त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आला आहे.

Follow Us