Rasika-Aditya : रसिका सुनिल आणि आदित्य बिलगी यांच्या एंगेजमेंटला एक वर्ष पूर्ण, त्यानिमित्त खास फोटो, नक्की बघा…

आज रसिका आणि आदित्य या दोघांची एंगेजमेंट अॅनिव्हरसरी आहे. त्यानिमित्त आदित्यने फोटो शेअर करत रसिकाला शुभेच्छा दिल्या आहेत.

| Updated on: Jan 22, 2022 | 6:14 PM
अभिनेत्री रसिका सुनिल आणि आदित्य बिलगी यांच्या एंगेजमेंटला आज एक वर्ष पूर्ण झालं.

अभिनेत्री रसिका सुनिल आणि आदित्य बिलगी यांच्या एंगेजमेंटला आज एक वर्ष पूर्ण झालं.

1 / 7
 मागच्या वर्षी याच दिवशी आदित्यने रसिकाला प्रपोज केलं होतं. त्याचा एक व्हीडिओही त्यांनी शेअर केला होता. त्या व्हीडिओला अडीच मिलीयनहून अधिक Views मिळालेत.

मागच्या वर्षी याच दिवशी आदित्यने रसिकाला प्रपोज केलं होतं. त्याचा एक व्हीडिओही त्यांनी शेअर केला होता. त्या व्हीडिओला अडीच मिलीयनहून अधिक Views मिळालेत.

2 / 7
रसिका काही दिवसांपूर्वी शिक्षणासाठी अमेरिकेत गेली होती. तिथे तिची आदित्यसोबत मैत्री झाली.

रसिका काही दिवसांपूर्वी शिक्षणासाठी अमेरिकेत गेली होती. तिथे तिची आदित्यसोबत मैत्री झाली.

3 / 7
पुढच्या काही दिवसात दोघांचं नातं प्रेमात बदललं आणि मग दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

पुढच्या काही दिवसात दोघांचं नातं प्रेमात बदललं आणि मग दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

4 / 7
मागच्या वर्षी 18 ऑक्टोबरला अनेक मुलांची मनं तोडून रसिकाने आदित्यशी लग्नगाठ बांधली.  मात्र असं जरी असलं तरी रसिका आणि आदित्य दोघांची जोडी तिच्या चाहत्यांना आवडते.

मागच्या वर्षी 18 ऑक्टोबरला अनेक मुलांची मनं तोडून रसिकाने आदित्यशी लग्नगाठ बांधली. मात्र असं जरी असलं तरी रसिका आणि आदित्य दोघांची जोडी तिच्या चाहत्यांना आवडते.

5 / 7
या दोघांच्या फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतो.

या दोघांच्या फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतो.

6 / 7
आज या दोघांची एंगेजमेंट अॅनिव्हरसरी आहे. त्यानिमित्त आदित्यने फोटो शेअर करत रसिकाला शुभेच्छा दिल्या आहेत.

आज या दोघांची एंगेजमेंट अॅनिव्हरसरी आहे. त्यानिमित्त आदित्यने फोटो शेअर करत रसिकाला शुभेच्छा दिल्या आहेत.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.