
रसिका सुनील ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

सध्या रसिका सुनीलचे दिवाळीमधील सुंदर फोटो हे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तिने हे दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे.

या वेळी रसिकाने लाल रंगाची साडी परिधान केली असून तिने हा लूक पूर्ण करण्यासाठी गळ्यामध्ये ज्वेलरी घातली आहे.

रसिकाने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या पती Aditya Bilagi सोबत फोटोशूट केलं आहे. त्या दोघांचे फोटो तिने शेअर करत तिने सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

रसिका सुनीलचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 1 मिलियन फॉलोअर्स आहेत.