Rasika Sunil Honeymoon | मालदिवच्या निळ्याशार समुद्रात रसिका सुनीलचे निवांत क्षण

सर्वाची लाडकी 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनाया अभिनेत्री रसिका सुनीलने प्रियकर आदित्य बिलागीशी लग्न केलं आहे. गोव्याच्या किनाऱ्यावर डेस्टिनेशन वेडिंग तिने केले, काही मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला

1/6
सर्वाची लाडकी 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनाया अभिनेत्री रसिका सुनीलने प्रियकर आदित्य बिलागीशी लग्न केलं आहे. गोव्याच्या किनाऱ्यावर डेस्टिनेशन वेडिंग तिने केले, काही मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला आहे. 18 ऑक्टोबर रोजी ही अभिनेत्री लग्न बंधनात अडकली आहे.

2/6
शिक्षणासाठी यूएसला गेलेली असताना रसिकाची आणि आदित्यची ओळख झाली. इथेच दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. वर्षाखेर ही जोडी लग्नबंधनात अडकली आहे.

3/6
या वर्षाच्या सुरुवातीस रसिकाने तिच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. ‘दो हजार एक किस...सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. 2020 या वर्षभरात अनेक वाईट घडामोडी घडल्या असल्या तरी कृतज्ञ राहण्यासाठी या वर्षाने अनेक कारणं दिली आहेत,असे कॅप्शन देत तिने आदित्यासोबतचे फोटो शेअर केले होते.

4/6
रसिकाने आपले प्रेम व्यक्त करताना तिच्या पतीचे शर्ट परिधान केलेले दिसत आहे. हा फोटो  आदित्यने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर  शेअर केला आहे. त्यात त्याने हा शर्ट रसिकाने सुंदर पद्धतीने परिधान केला आहे. असे कॅप्शन दिले आहे.

5/6
त्याच प्रमाणे मालदिवच्या निळ्याशार समुद्रात  ते एकमेकांसोबत चांगला वेळ व्यतीत करताना दिसतं आहेत. झोपाळ्यावर निवांत वेळ घालवताना फोटो शेअर केला आहे. एकंदरीतच हे दोघे सर्वांना कपलगोल्स असल्याचे दाखवून देत आहेत.

6/6
सध्या  रसिका आणि आदित्य हनिमूनला मालदिवला गेले आहेत. रसिका आणि तिच्या पतीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मालदिवमधील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.या फोटोंमध्ये ते रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.अॅटमॉस्पेअर कानिफुशी मालदीव या पंचतारंकित हॉटेलमधून फोटो शेअर केला आहे या . हॉटेलचे एका दिवसाचे भाडे 1,06,602 रूपये आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI