टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: आयेशा सय्यद
Jan 21, 2022 | 3:47 PM
सई ताम्हणकर मराठी फिल्म इंडस्ट्रीत तिच्या हटके अंदाजासाठी प्रसिद्ध आहे.
सईने नुकतंच साडी नेसलेले काही फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
सईने साडी नेसली आहे पण जरा हटके अंदाजात... तिच्या या वेगळ्या स्टाईलवर चाहत्यांच्या लाईक आणि कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडलाय.
सई नेहमी तिच्या इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या गेटअपमधले फोटो ती तिच्या इन्स्टावर शेअर करते.
सईने अनेक मराठी, हिंदी, तमिळ आणि मल्याळम चित्रपटात काम केलं आहे.
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682