
मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते...

आता देखील अभिनेत्री काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि क्लासी दिसत आहे. चाहत्यांनाही तिचा हा अंदाज प्रचंड आवडलेला दिसतोय.

तिच्या या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्सचा पाऊस पडताना दिसतोय. मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या घायाळ अदांवर चाहते फिदा झाले आहेत.

सोनाली हिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट करत चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्रीचा काळ्या ड्रेसमधील लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

सोनाली कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.