PHOTO | विदुला चौगुलेचा ग्लॅमरस अंदाज पाहून नेटकरी म्हणतायत ‘जीव झाला येडापिसा’!

मालिकेत शिवाला खंबीर साथ देणारी सिध्दी म्हणजेच अभिेनेत्री विदुला चौगुले प्रत्यक्ष आयुष्यात मात्र खूप स्टायलिश आहे.

Harshada Bhirvandekar | Updated on: Dec 25, 2020 | 4:21 PM
1 / 6
‘जीव झाला येडापिसा’च्या सिद्धीने प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीतच आपले हक्काचे स्थान निर्माण केले आहे.

‘जीव झाला येडापिसा’च्या सिद्धीने प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीतच आपले हक्काचे स्थान निर्माण केले आहे.

2 / 6

निरागस, भोळी सिद्धी साकारत असलेल्या अभिनेत्री विदुला चौगुलेचे सोशल मीडिया फॅन फॉलोविंगही जबरदस्त आहे.

3 / 6

मालिकेत शिवाला खंबीर साथ देणारी सिध्दी म्हणजेच अभिेनेत्री विदुला चौगुले प्रत्यक्ष आयुष्यात मात्र खूप स्टायलिश आहे.

4 / 6

सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या विदुलाचा हटके अंदाज नेहमीच चाहत्यांना पाहायला मिळतो.

5 / 6

नुकतेच विदुलाने ब्लॅक कलरच्या शॉर्ट ड्रेसमधले एक बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.

6 / 6

या फोटोशूटमधील विदुलाच्या अदा पाहून ‘जीव झाला येडापिसा’, असे म्हणत चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us