Diwali 2020 : मराठी कलाकारांचा मराठमोळा लूक, दिवाळीच्या शुभेच्छांचा अनोखा अंदाज

| Updated on: Nov 15, 2020 | 12:30 PM

आपले लाडके मराठी कलाकारसुद्धा दिवाळीसाठी चांगलेच उत्सुक दिसत आहे. (Marathi look of marathi artists, Wishing you a very Happy Diwali )

1 / 7
 दिवाळी या सणासाठी आपण सगळेच उत्सुक असतो. आपले लाडके मराठी कलाकारसुद्धा या सणासाठी चांगलेच उत्सुक दिसत आहे. दिवाळीनिमित्त प्रत्येक कलाकारांनी चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.

2 / 7
प्रिया बापट-उमेश कामत :  मराठीतील लाडकी जोडी म्हणजेच  प्रिया आणि उमेश कामत. या दोघांनी दिवाळीला रोमॅन्टिक फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये हे दोघं परफेक्ट कपल गोल्स देत आहेत.

3 / 7
 वैभवी परशुरामी : वैभवीनंसुद्धा तिच्या दिवाळी आऊटफिटमध्ये फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं निळ्या रंगाची साडी परिधान केली होती.  यात ती अत्यंत साध्या आणि सूंदर लूकमध्ये दिसत होती.

4 / 7
उर्मिला कोठारे : अभिनेत्री उर्मिला कोठारेनं चाहत्यांना मराठमोळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिचा हा मराठमोळा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

5 / 7
स्पृहा जोशी : अभिनेत्री स्पृहा जोशीचे अनेक चाहते आहेत. तिच्या कसदार अभिनय आणि कवितांमुळे तिचे अनेक फॅन फॉलोवर्स आहेत. तिनेही अनोख्या अंदाजात चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

6 / 7
सोनाली कुलकर्णी : अप्सरानंसुद्धा चाहत्यांना मराठमोळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं लाल रंगाची साडी परिधान केली आहे. सोशल मीडियावर तिनं शुभेच्छा दिल्या आहेत.

7 / 7
प्रार्थना बेहरे : प्रार्थना बेहरेनं जबरदस्त अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.